
Real Reason Behind Munjya Movie Made In Hindi Language
Entertainment News : 2024 मध्ये रिलीज झालेला मुंज्या हा सिनेमा खूप गाजला. अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांना खूप आवडतो. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा मराठीत का बनला नाही याबद्दल अनेकदा प्रश्न विचारलं जातो. याबाबतचा खुलासा नुकताच त्यांनी मुलाखतीत केला.