
‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित होत असून, त्याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे.
चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक अशी दमदार कलाकारांची फळी आहे.
दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी प्रिया–उमेश यांची जोडी त्यांच्या नैसर्गिक केमिस्ट्रीमुळे खास निवडली आहे.