'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Kedar Shinde New Movie After Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतीच नव्या सिनेमाची घोषणा सोशल मीडियावर केली. आई भाड्याने हवी असं त्यांच्या नव्या सिनेमाचं नाव आहे.
Kedar Shinde New Movie After Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai

Kedar Shinde New Movie After Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे आता आणखी एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘आई भाड्याने हवी?’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com