

Kshitij Patwarndhan Slammed Trollers
esakal
Marathi Entertainment News : अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील यशस्वी कलाकार. आजवर त्यांनी अनेक उत्तम सिनेमे मराठी इंडस्ट्रीला दिले. बालकलाकार म्हणून सुरुवात केलेल्या सचिन यांनी अनेक वर्ष हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे.