
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कलाकारांच्या वाढत्या मागण्या आणि इंडस्ट्रीमधील प्रचंड खर्चावर भाष्य केलं.
त्यांनी मात्र अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांसारख्या कलाकारांचं कौतुक करत, त्यांची शिस्त आणि व्यावसायिकता इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं.
जवळपास ४० वर्षांचा अनुभव असलेल्या गुप्तांनी सुरुवातीला छोटी-मोठी कामं करत दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.