Shakeel Noorani: ३३ वर्षीय अभिनेत्रीला घरी बोलावून अत्याचार, ७३ वर्षांच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप; सिनेसृष्टीत खळबळ

Director Shakeel Noorani: प्रसिद्ध दिग्दर्शकाने ३३ वर्षीय अभिनेत्रीसोबत क्रूर कृत्य केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
Director Shakeel Noorani Arrested

Director Shakeel Noorani Arrested

ESakal

Updated on

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात एक खळबळजनक प्रकार घडल्याचा समोर आला आहे. एका अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकावर अत्याचार आणि लैंगिक छळाचे आरोप केले असून या प्रकरणात दिग्दर्शकाला अटक करण्यात आली आहे. तसेच या दिग्दर्शकावर नशेचे पदार्थ देणे आणि व्हिडिओद्वारे धमकावल्याचाही आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com