
त्यांनी कोणता पहिला मोठा हिट सिनेमा दिला?एकेकाळी सत्यनारायण पूजा करणारा युवक आज बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक बनला आहे.
सिनेमाविषयी प्रचंड आवड असलेल्या या व्यक्तीने एक हिट चित्रपट बनवला जो आजही लोकप्रिय आहे.
त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४९ कोटींची कमाई करत मोठं यश मिळवलं.