
Bollywood News : विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या बहुचर्चित "फाइल्स" त्रयीतील तिसऱ्या चित्रपटाचं नाव आता पब्लिक डिमांडवरून बदलण्यात आलं आहे. पूर्वी या चित्रपटाचं नाव ‘द दिल्ली फाइल्स: द बंगाल चैप्टर’ होतं, मात्र आता हे नाव बदलून ‘द बंगाल फाइल्स: राइट टू लाइफ’ करण्यात आलं आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.