PUSHPA 2
esakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
PUSHPA 2 CONTROVERSY:अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल स्टारर 'पुष्पा २: द रूल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला, तरी यातील एका अभिनेत्रीने मात्र आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री दिवी वाधत्याने नुकत्याच एका मुलाखतीत या चिग बजेट चित्रपटात काम केल्याबद्दल पश्चाताप व्यक्त केलाय.