Divya Bharti Mysterious Death: साजिद नाडियाडवालासोबत लपूनछपून लग्न आणि अचानक मृत्यू, दिव्या भारतीच्या आयुष्यातील अनेक रहस्यमय गोष्टी
Divya Bharti Untold Truths: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारती हिचा रहस्यमय मृत्यू झाला होता. आज सुद्धा तिचा मृत्यू कसा झाला? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
बॉलिवूडमधील छोट्या वयात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री दिव्या भारती हिचा वयाच्या 19 व्या वर्षी रहस्यमय मृत्यू झाला होता. दिव्या भारतीने लहान वयातच आपल्या यशाचं शिखर गाठायला सुरुवात केली होती.