10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल
Divya Khosla Lived in Slum Near Drain for ‘Ek Chatur Nar’ | Fans Shocked: बॉलिवूड अभिनेत्री आणि भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला ‘एक चतुर नार’ चित्रपटासाठी प्रत्यक्षात झोपडीत राहिली. तिला गटाराशेजारी झोपडीत राहावं लागलं आणि घरकाम करावं लागलं. तिचा हा किस्सा चाहत्यांना थक्क करणारा आहे.
Divya Khosla Lived in Slum Near Drain for ‘Ek Chatur Nar’