Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री दिव्या सुनील शिंदे हिला निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून काळेपडळ पोलिसांनी अटक केली. दिव्या शिंदेसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Divya Shinde arres

Divya Shinde arres

esakal

Updated on: 

पुणे, ता. २७ : निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्यांना मारहाण करून पाच लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री दिव्या सुनील शिंदे हिला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दिव्या शिंदेला ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com