बिग बॉसने घराबाहेर काढल्यावर दिव्या शिंदेची पहिली पोस्ट; विनंती करत म्हणाली , 'तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं...'

DIVYA SHINDE FIRST POST AFTER EVICTION : दिव्या शिंदेची कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर तिला 'बिग बॉसने घराबाहेर काढलं. बाहेर आल्यानंतर तिच्या इंस्टाग्रामवरून पहिली पोस्ट करण्यात आलीये.
DIVYA SHINDE FIRST POST AFTER EVICTION

DIVYA SHINDE FIRST POST AFTER EVICTION

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ६' मध्ये सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या सीझनमध्ये यापूर्वी कधीही न घडलेली घटना घडलीये. घरातून दिव्याला घरातून बाहेर काढण्यात आलंय. तिने टास्क संपल्यावर घरातल्या सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ‘हो मी धमकीच दिली’ असं ती सतत बोलत होती. त्यामुळे 'बिग बॉस'ने हा निर्णय घेतला. 'बिग बॉसने तिला माफी मागण्याची संधी दिली होती. मात्र तिने माफी मागायला नकार दिला. त्यानंतर मात्र तिला घराबाहेर काढण्यात आलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com