

DIVYA SHINDE PRESS CONFERANCE .jpg
ESAKAL
'बिग बॉस मराठी ६' मध्ये तलवारीची भाषा वापरल्याने दिव्या शिंदे हिला 'बिग बॉसने घराबाहेर काढलं होतं. त्यापूर्वी तिला माफी मागण्याची संधी दिली होती. मात्र तिने माफी मागण्यास नकार दिला. दिव्या म्हणालेली, 'मी या घराबाहेर ‘सरकार’ म्हणून वावरते आणि माझ्या हातात कायम एक तलवार असते. आता ती तलवार घरी आहे, याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेन. बाहेर गेल्यावर मी ती तलवार चालवेन. ती कोणावर चालेल, हे तुम्ही माझ्याबद्दल काय बोलता यावर ठरेल.' आता घराबाहेर गेल्यावर तिने एक पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात ती काय म्हाणालीये पाहा.