Dolly Singh Opens Up About Facing Casting Couch at 19
esakal
मनोरंजन विश्वात कास्टिंग काऊचचे अनेक किस्से समोर येत असतात. अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊचच्या बळी पडतात. काही अभिनेत्रींना लहान वयात धक्कादायक अनुभव येत असतात. असाच काहीसा प्रकार घडला तो प्रसिद्ध इंफ्लूएंसर आणि अभिनेत्री डॉली सिंहला. तिने तिच्या मुलाखतीमध्ये तिच्यासोबत घडलेला धक्कादायक किस्सा शेअर केला आहे. यावेळी तिने भयानक कास्टिंग काऊचबद्दल सर्वांना सांगितलं आहे.