'डोनाल्ड ट्रम्प यांनी मला डेटसाठी विचारलेलं,' प्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली...'फोन करुन त्यांनी डिनर...'
Donald Trump asked Emma Thompson out for dinner: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अभिनेत्रीने गंभीर आरोप केलेत. ट्रम्प यांनी डेटसाठी विचारल्याचं तिने एका फिल्म फेस्टिवलमध्ये सांगितलं.
Donald Trump asked Emma Thompson out for dinneresakal