‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

KAMLESH SAWANT REVEALS EXTREME DRISHYAM FAN REACTION: Drishyam 3 मधील गायतोंडे फेम कमलेश सावंत यांनी नकारात्मक भूमिकेमुळे आलेल्या टोकाच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सांगितल्या. महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या, असा अनुभव त्यांनी शेअर केला.
KAMLESH SAWANT REVEALS EXTREME DRISHYAM

KAMLESH SAWANT REVEALS EXTREME DRISHYAM

esakal

Updated on: 

WOMEN WANTED TO SPIT AND HIT KAMLESH SAWANT: दृश्यम फ्रँचायझीमध्ये लक्ष्मीकांत गायतोंडेची भूमिका साकारुन अभिनेता कमलेश तुकाराम सावंत यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप पाडली. दृश्यम ३ मधील त्यांच्या अभिनयाचं तर सगळीकडे कौतूक होताना पहायला मिळतेय. परंतु गायतोंडेची नकारात्मक भूमिका साकारताना त्यांना प्रेक्षकांकडून होणाऱ्या टोकाच्या प्रतिक्रियांचाही सामना करावा लागला होता. एका मुलाखतीत त्यांनी अनुभव शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com