Drishyam 3 Collection
esakal
Drishyam 3 Box Office Collection: अभिनेता अजय देवगण याचा दृश्यम: द कन्क्लूजन सिनेमा नुकताच प्रदर्शित झाा. विजय साळगावकरचं काय होणार? त्याचं सत्य जगासमोर येणार का? हा प्रश्न अनेकांना पडला होता. दरम्यान या सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलीय. अजय देवगणच्या करिअरमधला हा सर्वात मोठा ओपनर सिनेमा ठरला आहे.