Drishyam 3 pav bhaji offer
esakal
AJAY DEVGN’S DRISHYAM 3 TO RELEASE ON OCTOBER 2 WITH A SPECIAL TICKET OFFER: अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा 'दृश्यम'चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दृश्यम: द कन्क्लूजन' या सिनेमाच्या प्रदर्शनाआधी PVR INOX ने प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर जाहीर केलीय. या ऑफरमध्ये ४ पेक्षा जास्त तिकिटं बुक करणाऱ्या प्रेक्षकांना पावभाजी फ्री मिळणार आहे.