

Marathi Entertainment News : सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काही दिवसांपूर्वीच झी मराठीने कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेची घोषणा केली. या मालिकेची कास्ट आणि प्रसारणाची तारीख, वेळ नुकतीच जाहीर करण्यात आली. जाणून घेऊया या मालिकेविषयी आणि तिच्या कास्टविषयी.