स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या गुरुजनांना मानाचा मुजरा, गुरु-शिष्याची अनोखी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

STAR PRAVAH PARIVAAR AWARDS 2026:यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा अनेक अर्थांनी खास ठरला. कलाकारांच्या यशाचा गौरव करणाऱ्या या मंचावर त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आलं.
STAR PRAVAH

STAR PRAVAH

esakal

Updated on

EMOTIONAL MOMENT AT STAR PRAVAH PARIVAAR AWARDS: यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा अनेक अर्थांनी खास आणि संस्मरणीय ठरला. या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण १५ मार्च रोजी होणार आहे. वर्षभर प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या कलाकारांचा गौरव करणारा हा सोहळा म्हणजे केवळ पुरस्कारांचं व्यासपीठ नसून एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या कुटुंबाचा सोहळा आहे. यंदाच्या सोहळ्यातील एक खास क्षण सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com