
Saif Ali Khan Viral Video : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय. अज्ञात चोराने केलेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्याच्या जीवावरील धोका टळल्याची माहिती नुकतीच डॉक्टरांनी दिली.