Emraan Hashmi Suffers Major Injury
esakal
Emraan Hashmi Injured During Awarapan 2 Shoot: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता इम्रान हाश्मीबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. सध्या इमरान 'आवारापन २' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. येत्या एप्रिलमध्ये त्याचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवम पंडितला पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला लागली आहे. परंतु अभिनेता इम्रान हाश्मीला सिनेमाच्या शुटिंगवेळी गंभीर दुखापत झाली आहे.