EMRAAN HASHMI SWINE FLU
esakal
EMRAAN HASHMI GUN MASTER G9 MOVIE: आवारापन २ च्या यशानंतर अभिनेता इमरान हाश्मीची सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळते. परंतु आता त्याच्या चाहत्यांसाठी काळजी करणारी बातमी समोर येतेय. इमरान हाश्मीची तब्येत बिघडली असून त्याला स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. H1N1 व्हायरलसची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला डॉक्टरांनी उपचारांसोबत आराम करण्याचा सल्ला दिलाय.