Etasha Sanzgiri Gets Engaged to Co-Actor Nishad Bhoir
esakal
गेल्या अनेक दिवसापासून मनोरंजनविश्वात अनेक सेलिब्रिटीचा सारखपुडा, लग्न पार पडताय. अनेक सेलिब्रिटी चाहत्यांना लग्नाची, साखरपुड्याची बातमी देऊन सुखद धक्का देताना पहायला मिळताय. अशातच आता 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' मालिकेतील अभिनेत्री एतशा संझगिरीचा साखरपुडा पार पडला. तिचा मित्र परिवार आणि कुटुंबियासह हा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय.