Chhava Movie : तीन ठिकाणी पायाला गंभीर फ्रॅक्चर असूनही रश्मिका चुकवत नाहीये प्रोमोशन; 'हे' आहे कारण

Rashmika Revealed Reason Behind Attending Chhaava Promotion After Injury : अभिनेत्री रश्मिका मंदानाने गंभीररित्या जखमी असूनही छावा सिनेमाचा ट्रेलर आणि इतर प्रोमोशन का चुकवत नाहीये याचं कारण सांगितलं.
Rashmika Revealed Reason Behind Attending Chhaava Promotion After Injury
Rashmika Mandannaesakal
Updated on

Bollywood Entertainment News : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती विकी कौशलच्या छावा या सिनेमाची. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाविषयी गेला बराच काळ चर्चा सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर लाँचला या सिनेमात महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाची हजेरीही चर्चेत राहिली. पाय फ्रॅक्चर झाला असतानाही ट्रेलर लाँचला हजर राहणाऱ्या रश्मिकाचं कौतुक होतंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com