फॅमिली मॅन फेम अभिनेत्याचं निधन; गुवाहटीमध्ये सापडला मृतदेह, कुटूंबाने केला खुनाचा दावा

Family Man 3 Actor Found Dead In Guwahati : फॅमिली मॅन 3 मध्ये काम करणाऱ्या अभिनेता मृतावस्थेत गुवाहाटीमध्ये आढळला. कुटूंबाने त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
Family Man 3 Actor Found Dead In Guwahati
Family Man 3 Actor Found Dead In Guwahatiesakal
Updated on

Bollywood Entertainment News : बहुप्रतीक्षित फॅमिली मॅन 3 मध्ये काम करणारा अभिनेता रोहित बस्फोर गुवाहाटीमध्ये मृतावस्थेत आढळला. या वेबसिरीजमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. पण वेबसिरीजच्या रिलीजपूर्वीच त्याचं निधन झाल्याने टीमला आणि त्याच्या सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. गुवाहाटीमधील गरभांगा अरण्यामध्ये त्याचा मृतदेह सापडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com