प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीचा मृत्यू; ८ दिवसांपूर्वीच निधन, राहत्या घरातच संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला, सिनेक्षेत्रात खळबळ

Pakistani Actress Ayesha Khan: प्रसिद्ध आणि ज्येष्ठ पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा खान या आठवड्यात कराची येथील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्या. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याची माहिती दिली आहे.
Pakistani Actress Ayesha Khan
Pakistani Actress Ayesha KhanESakal
Updated on

पाकिस्तानची ज्येष्ठ टेलिव्हिजन अभिनेत्री आयशा खान यांचा मृतदेह कराची येथील त्यांच्या घरात आढळला आहे. वृत्तानुसार, त्यांचा मृत्यू सुमारे एक आठवड्यापूर्वी झाला होता. जेव्हा त्यांचा मृतदेह गुलशन-ए-इकबाल ब्लॉक ७ मधील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आढळला तेव्हा तो खूपच वाईट अवस्थेत होता. त्या ७६ वर्षांच्या होत्या. या घटनेने सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com