Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Indian singer death news : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी दुबईत निधन झाले. जाणून घ्या सविस्तर माहिती.
Singer Nisar Vaynad Indian singer death news

Singer Nisar Vaynad Indian singer death news

esakal

Updated on

Udit Narayan carbon copy singer : प्रसिद्ध गायक निसार वायनाड यांचे वयाच्या अवघ्या ४४व्या वर्षी निधन झाले. दुबईतील एका रुग्णालयात शनिवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून तापाने त्रस्त असलेल्या निसार यांना प्रकृती बिघडल्यानंतर शनिवारी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अहवालानुसार, गंभीर संसर्गामुळे त्यांना ॲसिडोसिस आणि मल्टिपल ऑर्गन फेल्युअरचा त्रास झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com