विमल खाऊन आला आणि बाथरूममध्ये ओकला, सुरज चव्हाणच्या नव्या घरात चाहत्याचा राडा; बायको संतापली

BIGG BOSS MARATHI 5 WINNER SURAJ CHAVAN : 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता ठरलेला रीलस्टार सुरज चव्हाण याच्या घरात चाहत्याने घाणेरडा प्रकार केल्याचं समोर आलंय.
suraj chavan

suraj chavan

esakal

Updated on

लोकप्रिय रील स्टार आणि 'बिग बॉस मराठी ५' मधून घराघरात पोहोचलेला सुरज चव्हाण याने आपल्या वागण्याने चाहत्यांचं मन जिंकलं. काही महिन्यांपूर्वीच सुरज लग्नबंधनात अडकला. त्यापूर्वी त्याचं नवीन घरंही बांधून तयार झालं. अजित पवार यांनी सूरजला घर बांधून दिलं होतं. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने फॅन्सने घरी येऊन केलेला घाणेरडा प्रकार सांगितलाय. ज्यामुळे त्याची पत्नी त्याच्यावर संतापली. असं त्याचे चाहते घरी येऊन नक्की काय करून गेले?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com