
Latest News : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या 42 व्या वर्षी तिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. काही वर्षांपूर्वी शेफालीच्या मित्राचं आणि एक्स बॉयफ्रेंडचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं. कोण आहे हा कलाकार जाणून घेऊया.