
Bollywood News : दीपिका पदुकोण आणि फराह खान मध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा काही काळापासून रंगल्या आहेत. या दोघीनींही इंस्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केलं होतं. यावरूनच त्यांच्यामध्ये भांडण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता फराह खानने स्पष्टीकरण दिलं आहे.