Farah Khan Reveals Shocking Incident
esakal
बॉलूवड दिग्दर्शिका फराह खान सध्या चर्चेत असते. तिची युट्यूब चॅनलमुळे तिची मोठी चर्चा होताना पहायला मिळते. तिनं कोरिओग्राफर, दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून काम केलं आहे. आज ती एक यशस्वी दिग्दर्शिका म्हणून सगळ्यासमोर आहे. परंतु करिअरच्या सुरुवातीला तिला बऱ्याच विचित्र गोष्टीचा सामना करावा लागला. एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या करिअरबद्दल सांगितलं आहे.