फरहान अख्तरचा जबरदस्त कमबॅक! '120 बहादुर' टीझर प्रदर्शित, मराठमोळा अजिंक्य देव दमदार भूमिकेत

Farhan Akhtar's Powerful Comeback in ‘120 Bahadur’ Teaser Released: फरहान अख्तरने पुन्हा कमबॅक केलं आहे. त्याचा '120 बहादूर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजिंक्य देव याची दमदार भूमिका आहे.
Farhan Akhtar's Powerful Comeback in ‘120 Bahadur’ Teaser Released
Farhan Akhtar's Powerful Comeback in ‘120 Bahadur’ Teaser Releasedesakal
Updated on
Summary

फरहान अख्तरने मेजर शैतान सिंहची भूमिका साकारत दमदार कमबॅक केलाय.

टीझरमध्ये युद्धातील पराक्रम, देशप्रेम आणि बलिदानाचं चित्रण आहे.

अजिंक्य देव या चित्रपटात प्रभावी भूमिकेत झळकणार असून चित्रपट २१ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com