

father dance video on FA9LA song
Sakal
Yami Gautam reaction on viral dance video: मुलगा असो वा मुलगी, मुलाचा जन्म हा कोणत्याही कुटुंबासाठी खूप आनंदाचा क्षण असतो. काळानुसार, सामाजिक विचारसरणी देखील बदलली आहे आणि आता मुलीचा जन्मही तितक्याच अभिमानाने आणि उत्सवाने साजरा केला जातो. या भावनेचे दर्शन घडवणारा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वडील आपल्या नवजात मुलीच्या जन्माच्या आनंदात नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सर्वांची मने जिंकत आहे.