FENG SHUI TORTOISE BENEFITS FOR HOME
esakal
ANUSHKA SHARMA FENG SHUI SUCCESS STORY: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. आज तिने काही काळासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला असला तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. अनुष्का शर्मा अशी अभिनेत्री आहे जिचा अध्यात्मावर विश्वास आहे. ती नेहमीच मुलाखतीमध्ये त्याचा उल्लेख करताना पहायला मिळते.