Star Pravah : आणि भर कार्यक्रमातच नायिका-खलनायिकांमध्ये जुंपली; सिद्धार्थही झाला हताश , नेमकं काय घडलं ?

Fight Between Heroins & Villains During Shoot Of Ata Hou De Dhingana Went Viral : आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रमात शूटिंग दरम्यान नायिका आणि खलनायिकांमध्ये जोरदार भांडण झालं. कार्यक्रमाचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षक काय म्हणाले जाणून घेऊया.
Fight Between Heroins & Villains During Shoot Of Ata Hou De Dhingana Went Viral
Ata Hou De Dhingana Controversyesakal
Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाह ही वाहिनी सध्या टीआरपीमध्ये आघाडीवर आहे. या वाहिनीवरील प्रत्येक कार्यक्रम गाजतोयाबरोबरच कलाकारांचं असणारं बॉण्डिंगही चर्चेत राहतं. पण पहिल्यांदाच एका कार्यक्रमात नायिका आणि खलनायिकांचं जोरदार भांडण झालं. ठरलं तर मग मधील प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियांका तेंडुलकरने दिलेल्या धमकीने सगळेचजण चक्रावले. सोशल मीडियावर हा प्रोमो चांगलाच व्हायरल झालाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com