A. Krishnamurthy: 'हिम्मतवाला' फेम ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

A. Krishnamurthy Passes Away: 'हिम्मतवाला', 'घर एक मंदिर’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांचे निधन झाले आहे. या घटनेने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
A. Krishnamurthy Passes Away

A. Krishnamurthy Passes Away

ESakal

Updated on

मुंबई : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते ए. कृष्णमूर्ती यांचे शुक्रवारी (ता. ३) वांद्रे पाली हिल येथील निवासस्थानी श्वसनाच्या त्रासाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. चित्रपटसृष्टीतील योगदानासोबतच, निधनानंतर स्वतःचे शरीर वैद्यकीय अभ्यासासाठी दान करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com