FILMFARE AWARDS 2025:
esakal
नुकताच 70 वां फिल्म फेअर अवॉर्ड पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला अनेक दिग्गज लोकांची उपस्थिती होती. या पुरस्कार सोहळ्याला सुपरस्टार शाहरुख खानने होस्ट केलं. अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यनला या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं. दरम्यान जाणून घेऊया, कोणत्या अभिनेत्या कोणता पुरस्कार मिळाले?.