ANUPAMA TV SERIAL FIRE NEWS 2025
ANUPAMA TV SERIAL FIRE NEWS 2025esakal

ANUPAMA SET FIRE VIDEO: अनुपमा मालिकेच्या सेटला भीषण आग, आगीत सेट पूर्णपणे जळून खाक, लेट शुटिंगमुळे थोडक्यात बचावली टीम

ANUPAMA TV SERIAL FIRE NEWS 2025: टीव्ही विश्वातील सर्वांत प्रसिद्ध मालिका अनुपमाच्या सेटवर भीषण आग लागली आहे. ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Published on

मुंबईतील गोरेगाव इथल्या फिल्म सिटीमधून एक मोठी बातमी समोर आलीय. सर्वांत लोकप्रिय असलेली मालिका अनुपणाच्या सेटवर भीषण आग लागील. आज म्हणजेच 23 जून 2025 रोजी पहाटे 5 च्या सुमारास ही भीषण आग लागलीय. या आगीत सेट पुर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com