भारताचे माजी मुख्यमंत्री डॅा. मनमोहन सिंग यांचे काल म्हणजेच २६ डिसेंबरला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रूग्णालयात भरती केले होते. मात्र, रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.