

Sachana Namidass Tom Hanks
sakal
WHY DID TOM HANKS PRAISE THE INDIAN ACTRESS: हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते टॉम हँक्स यांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. मात्र, यावेळी टॉम हँक्स स्वतःच एका भारतीय अभिनेत्रीच्या अभिनयाच्या प्रेमात पडले आहेत. विशेष म्हणजे, या अभिनेत्रीने साकारलेली भूमिका पाहून टॉम हँक्स इतके प्रभावित झाले की, त्यांनी तिच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले. कोण आहे ही अभिनेत्री आणि तिने असं काय केलंय?