

Four More Shots Please Finale Season
esakal
Entertainment News : प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्सद्वारे निर्मित आणि रंगिता प्रीतिश नंदी व इशिता प्रीतिश नंदी यांनी तयार केलेल्या या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या मालिकेच्या फाइनल सीझनचे दिग्दर्शन अरुणिमा शर्मा आणि नेहा पार्टी मतीयानी यांनी केले आहे. यात सयानी गुप्ता, कीर्ति कुल्हारी, बानी जे आणि मानवी गगरू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या हॉलिडे सीझनमध्ये भारतात आणि जगभरातील 240 पेक्षा जास्त देश व प्रदेशांमध्ये असलेले प्राइम सदस्य 19 डिसेंबरपासून ही मालिका पाहू शकतील.