Frame Movie Review : माणुसकी की कॅमेऱ्याची लेन्स? नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्या हटके भूमिकेनं वेधलं लक्ष; वाचा 'फ्रेम' चित्रपटाचा रिव्ह्यू

Frame Marathi Movie Review : झी 5 वरील 'फ्रेम' हा नागराज मंजुळे आणि अमेय वाघ अभिनित चित्रपट पत्रकारिता, फोटोग्राफी, नैतिकता आणि माणुसकी यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडतो.
Frame Movie Review

Frame Movie Review

esakal

Updated on

Frame Movie Review Zee5 : 'एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते' असे म्हटले जाते. कधी कधी लेखणी जी गोष्ट मांडू शकत नाही, ती कॅमेऱ्याची एक फ्रेम अचूकपणे टिपते. मात्र याच फोटोग्राफीच्या जगामागे एक अत्यंत अस्वस्थ करणारा नैतिक संघर्ष दडलेला असतो. एखादी संवेदनशील, दुःखद किंवा भीषण घटना डोळ्यांसमोर घडत असताना, छायाचित्रकाराने आधी कॅमेऱ्याची 'फ्रेम' सेट करावी की समोरच्या माणसाला मदतीचा हात पुढे करावा? व्यावसायिक फोटोग्राफीचे नियम पाळावेत की मनातली माणुसकी जपावी? हा प्रश्न फोटोग्राफी क्षेत्रात नेहमीच उभा ठाकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com