
"From FTII to Award-Winning Films: A Story That Deserves to Be Seen"
Sakal
विजय कलमकर
गावातल्या तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय घेत माती आणि नाती जोडणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले आणि अनघा राणे प्रमुख भूमिकेत आहेत. सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रॉडक्शन्स यांची निर्मिती असून, विजय कलमकर यांनी दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने दिग्दर्शक विजय कलमकर यांच्याशी साधलेला खास संवाद.