

Sayali Sanjeev & Siddharth Jadhav
Sakal
Friendship Between Sayali Sanjeev & Siddharth Jadhav : चित्रपटसृष्टीत अनेक कलावंत एकत्र काम करतात, परंतु काही नाती कामाच्या चौकटीपलीकडे जाऊन मनाला भिडतात. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची मैत्री त्यापैकीच एक. अनेक वर्षांपूर्वी झालेली ओळख, विविध प्रीमिअर्स आणि ॲवॉर्ड शोंमध्ये झालेल्या गप्पा, आणि आता ‘कैरी’च्या निमित्तानं आलेला एकत्र काम करण्याचा योग - या सर्वांतून फुललेली त्यांची निखळ दोस्ती आजही तेवढीच निर्मळ आहे.