गो. ब. देवल स्मृतिदिनी रंगकर्मींचा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार

G B Deval Award Ceremony : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.
G B Deval Award Ceremony

G B Deval Award Ceremony

esakal

Updated on

Entertainment News : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा व कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. यात रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस असून सदर ‘पुरस्कार वितरण. सोहळा रविवार, १४ जून रोजी दुपारी ४ वाजता, यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे संपन्न होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com