
Bollywood News : शोले...बॉलिवूडमधील कल्ट क्लासिक सिनेमा. या सिनेमाची पारायणं आजही अनेक चाहते करतात. 100 वेळा-1000 वेळा शोले पाहिलेले अनेक प्रेक्षक आहेत. या सिनेमाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. नुकतीच या सिनेमाला रिलीज होऊन पन्नास वर्षं पूर्ण झाली. या सिनेमाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत पण आज जाणून घेऊया अशा काही गोष्टी ज्या आधी कधीच प्रसिद्ध झाल्या नव्हत्या.