'बाई वाड्यावर या असं बाबांनी म्हटलंच नाहीय' वडील निळू फुलेंबद्दल बोलताना गार्गी फुले म्हणाल्या...

NILU PHULE DAUGHTER TALKS ABOUT HIS UPCOMING BIOPIC:ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्याबद्दल अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या 'बाई वाड्यावर या' या संवादाबाबत त्यांची कन्या गार्गी फुले यांनी मोठा खुलासा केला आहे.
NILU PHULE

NILU PHULE

esakal

Updated on

GARGI PHULE WANTS PEOPLE TO KNOW THE REAL NILU PHULE: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव म्हणजे निळू फुले. त्यांचा भारदस्त आवाज आणि अनोखी अभिनय शैली यातून त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. नायक किंवा खलनायक अशा अनेक भूमिका प्रेक्षकांच्या साकारल्या आहेत. अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांचं 'बाई वाड्यावर या...' हे गाणं तर प्रचंड हिट झालं. परंतु त्यांच्या मुलगी गार्गीने फुलेनं निळू फुलेबाबत एक खुलासा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com