'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवर पुलाव तर तुला जपणार आहेच्या सेटवर चुलीवरचं जेवण, चहा सुद्धा केला बंद!

GAS SHORTAGE HITS MARATHI TV SERIAL SETS: सध्या निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा परिणाम मराठी मालिकांच्या सेटवरही होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी चहा-कॉफी बंद करण्यात आली असून जेवणाच्या मेनूमध्येही बदल करण्यात आला आहे.
MARATHI SERIAL PRODUCERS STRUGGLE AS GAS CRISIS

GAS SHORTAGE HITS MARATHI TV SERIAL SETS

esakal

Updated on

MARATHI SERIAL PRODUCERS STRUGGLE AS GAS CRISIS: सिनेमे असो किंवा मालिका सेटवर प्रत्येक ठिकाणी भरपूर खाणं-पिणं असतं. अनेक वेळा कलाकारांना जास्त वेळ शुट असल्यास दुपारच्या जेवणापासून रात्रीचं जेवण सुद्धा फ्रीमध्ये दिलं जातं. सेटवर कलाकरांची खाण्यापिण्याची चांगलीच मजा असते. सगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ तिथं उपलब्ध असतात. दरम्यान सध्याच्या गॅस टंचाईमुळे मालिकांच्या सेटवर जेवण सोडा साधा चहा मिळणं सुद्धा अवघड झालय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com